आता 24 तासात वाल्मीक कराड अटक होणार का ?
असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण संतोष देशमुख या प्रकारांमध्ये सीआयडी चे नऊ पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय मार्मिक कराड सहा आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेल्या फरार आरोपींच्या नातेवाईकांचा देखील बँक खाते गोठवले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .आता कमेंट मध्ये सरकारला यासंदर्भात सविस्तर माहिती देतील .
हत्या प्रकरणात तपास 9 पथके तयार
केली आहेत त्यामध्ये अधिक कर्मचाऱ्यांचा अधिकारी यांच्या माध्यमातून या आरोपींचा शोध सुरू आहे मोबाईल मध्ये पाठवलेले आहेत त्यांचा अहवाल आलेला नाही तरी या संपूर्ण प्रकरणाची कॉल डिटेल्स व्हाट्सअप कॉल असतील व्हाट्सअप व्हिडिओ कोणती नदी आहे की त्या पक्षाकडून करण्यात आलेले आहेत हे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाल्मीक कराड बँक खात्याची आहेत ते सुद्धा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर आरोपींची सुटका करण्यात आली तर माहिती समोर आली आहे त्यानुसार या आरोपींची नातेवाईकच आहेत त्यांच्या
नातेवाईकांची बँक खाती गोठवण्याचे शक्यता
सूत्रांनी वर्तवली जात आहेत त्यामुळे वाल्मीक हा प्रश्न उपस्थित होतोय आणि ठिकाणाची माहिती तसेच विविध प्रकारच्या चुका होऊ शकतात त्यामुळे या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे आत्ता पर्यंत 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे फार आरोपीच्या संपर्कात जे काही होते त्यांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चौकशी केली आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे सीआयडी खून प्रकरणाची कसून तपास मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहेत त्यामुळे केंद्र होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र प्रशासनाकडून पोलिसांकडून युद्धपातळीवर पूर्ण प्रकरणात आता सध्या काय मोबाईल जप्त करण्यात आलेल्या त्यातून काही माहिती आता पोलिसांच्या हाती आली
मिळाले होते त्या मोबाईलची तपास पोलिसांकडून करण्यात आली होती या दोन्ही मोबाईल आहे ते परिणाम शाळेमध्ये तपासणी सुट्टी साठी सुद्धा पाठवलेले आहेत तर काही नाही म्हणत टाका त्याचबरोबर इतर काही कॉल डिटेल्स व्हिडिओ सुद्धा मिळाली असल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र ही मोबाईल प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवली आहे त्याचा अभ्यास अहवाल आलेला नाही त्यामुळे त्यातील मोबाईल मधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते